Maharashtra WRD Exam (जलसंपदा विभाग भरती)
Maharashtra WRD Exam जलसंपदा विभाग हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या App द्वारे जलसंपदा विभाग परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.
• जलसंपदा विभाग पदासाठी लेखी परीक्षा विषय :-
१.महाराष्ट्र जलसंपदा विभाग
२. मराठी भाषा
३. सामान्यज्ञान
४. गणित
५. बुद्धिमत्ता
६. इतिहास
७. भूगोल
८. राज्यशास्त्र
९. अर्थशास्त्र
१०. विज्ञान
११. तंत्रज्ञान
१२. इतर महत्वाचे
१३. महत्त्वाचे प्रश्न
महाराष्ट्र जलसंपदा विभाग परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.