या ॲपमध्ये तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) आणि जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक आणि अन्य पदांच्या तयारीसाठी तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, चालू घडामोडी (Current affairs), सराव प्रश्नसंच (Practice Question Set), अशाप्रकारच्या सर्व माहितीचा भंडार यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.
● मराठी भाषेमध्ये मुद्देसूद माहिती व ठळक माहिती
● MPSC राज्यसेवा ( State Service )
● MPSC पोलीस उपनिरीक्षक ( Police Sub-Inspector PSI )
● MPSC विक्रीकर निरीक्षक ( Sales Tax Inspector STI )
● MPSC कर निरीक्षक ( Tax Inspector )
● MPSC सहाय्यक ( Assistant ASST )
● MPSC वन विभाग ( Forest Department )
● Maharashtra Engineering Services
● TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
● Main four parts of application is……..GK Notes :
-Read various notes of GK in detail.
● Question Bank - प्रश्नोत्तरी :
- Read various GK questions with its answer.
● Current Affairs - चालू घडामोडी :
-Read month wise current affairs questions with answer.
या app च्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असे चालू घडामोडी प्रश्नसंच सोडवून आपल्या परीक्षेच्या तयारीची चाचणी घेऊ शकता. या app च्या सहाय्याने तुम्हाला जगभरामध्ये तसेच भारतामध्ये घडलेल्या विविध घडामोडींचा आढावा हा अगदी परीक्षेच्या दृष्टीने short-cut current affairs पद्धतीने मिळत असून त्यामुळे तुमचा परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या वेळेमध्ये बचत होईल.चालू घडामोडी हा mpsc परीक्षांची तयारी करताना महत्वाचा घटक असून त्याची परिपूर्ण व परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी या app ची आपल्याला नक्कीच मदत होईल.
Disclaimer :
Owner of this application do not have any right on the content present in this application.
In this application, if you found any information that is owned by you or any content that violates your copyrights, trademarks, intellectual property rights, please contact to us at ‘
[email protected]’.