प्रज्ञावंत अॅपमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयोगी प्रश्नांचा समावेश केला आहे. ऑनलाईन टेस्ट सराव घेता येईल.
विविध स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयोगी आहे.
सर्व घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रश्नरचना केलेली आहे.
सर्व प्रश्न सोडवल्यावर शेकडा गुण किती मिळाले याचा अचूक निकाल मिळतो.
स्पर्धा परीक्षात्मक प्रश्न प्रकारानुसार ज्ञानाचे उपयोजन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.