मित्रांनो आपला वेतन करार आता थोड्याच दिवसांत निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. तो होत असतांना आपला पगार नेमका कसा व किती वाढेल जेणे करून आपल्याला आपले पुढील आर्थिक नियोजन करता यावे यांसाठी मी हे अँप्लिकेशन बनविले आहे साधरण नियम व अटी यांवर हे अवलंबून असून अंदाज बांधण्यासाठी तयार केले आहे. हे अँप्लिकेशन मी व माझ्या मित्रांसाठी असून खासगी वेळात ,खासगी वापरा साठी आहे.