SmartAgri App
English Description:
IT Based solution for Europe Export Quality pomegranate production.
Smart Pomegranate crop management system
1. Total technical information storage regarding your plot.
2. 365 days crop schedule based on your crop’s technical information
3. Smart alert regarding weather, pest, diseases & Government registration
Multi-Lingual App: Marathi & English
Marathi Description:
निर्यातक्षम डाळिंब शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित क्रांतिकारक पाऊल.
स्मार्ट डाळिंब बाग व्यवस्थापन .
1. आपल्या प्लॉट ची संपूर्ण तांत्रिक माहिती साठवण .
2. प्लॉटच्या तांत्रिक माहितीवर आधारित संपूर्ण ३६५ दिवसाचे शेड्युल
3. हवामान , रोग, कीड व शासकीय नोंदणी संदर्भातील स्मार्ट अलर्ट
4. फोटो व विडिओ द्वारे संपूर्ण पिकाची तांत्रिक माहिती
5. यशस्वी शेतकऱ्याच्या मुलाखती
6. डाळिंब निर्यातदार व लोकल व्यापार आपल्या प्लॉट ची संपूर्ण माहिती app (अँप ) द्वारे घेऊन आपल्याशी संपर्क करणार