Marathi Quotes अप्प मध्ये तुम्हाला मराठी भाषेतील निवडक आणि अर्थपूर्ण कोट्स वाचायला मिळतील.
जीवन, यश, आठवणी, प्रेम, मैत्री, प्रेरणा आणि भावना अशा विविध विषयांवरील कोट्स दररोज तुम्हाला नवा विचार आणि प्रेरणा देतील.
आता या अप्प मध्ये खास सुविधा जोडल्या आहेत:
वापरकर्ता स्वतःचे मराठी कोट्स लिहू शकतो.
आवडते कोट्स बुकमार्क, कॉपी आणि शेअर करता येतात.
कोणताही कोट्स एडिट करून त्यावरून नवीन पोस्ट तयार करता येते.
कोट्स ला स्टायलिश स्वरूप देण्यासाठी पार्श्वभूमी रंग, अक्षरांचा रंग आणि फॉन्ट बदलता येतो.
स्वतःच्या नावाने सुंदर Quote Card बनवून मित्र-परिवारासोबत शेअर करण्याची सोय.
हे अप्प तुम्हाला फक्त विचार वाचायला नाही, तर स्वतःचे विचार व्यक्त करायला, सजवायला आणि शेअर करायला प्रेरित करते.
प्रत्येक दिवसासाठी नवे विचार आणि स्वतःचे खास Quote Creation Tool या अप्प मध्ये उपलब्ध आहे.
तुमच्यासाठी खास तयार केलेले हे अप्प , आजच डाउनलोड करा आणि प्रेरणा व सकारात्मकता पसरवा!