मी वैभव चेके, सध्या ग्रामीण भागात सायाळा मध्ये राहत असून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना जास्ती जास्त ज्ञान आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करत आहे. माझा जन्म सायाळा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा या ग्रामीण भागामध्ये झाला आहे.
ग्रामीण भागात राहून भरपूर कमी संधी माझ्या लहानपणी मिळत होत्या मात्र आता तसे नाही तुम्ही कोठे राहता, तुम्हाला कोणती भाषा येते, शाळेत तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत याला महत्त्व नसून कोणत्याही एका क्षेत्रात तुम्ही फक्त इतरांच्या एक पाउल पुढे असणे आवश्यक आहे, फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची.
म्हणूनच मी "तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या डिजिटल टूल्सची माहिती मराठीमधून देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम आणि मार्गदर्शन करत आहे."
तुम्ही माझा हा "कोर्स घेऊन" अटेंड करून ते अनुभवू शकता, मला तुम्हाला या कोर्स मध्ये भेटायला आवडेल, मग करताय ना रजिस्ट्रेशन ....
माझं मिशन :
महाराष्ट्रातील 1 लाख लोकांना तंत्रस्नेही व डिजिटल नॉलेज युगातील आदर्श जीवनशैली जगण्यास मदत करणे.
धन्यवाद !
वैभव चेके, तंत्रज्ञान आणि डिजिटल कोच
संस्थापक - Vaibhav Cheke's School