रेडिओ गंधार- एकदम मस्त..
मराठी गीतांची सुरेल मेजवानी।
आता एका डॉल्बी HD साऊंड मद्दे मराठी चित्रपटसृष्टीतील 60 ते 80 च्या दशकातील जुनी अजरामर व सुपरहिट गाजलेली गीते व लेटेस्ट गीते, एकापाठोपाठ 24 तास आपण ऐकू शकाल तसेच 1990 ते आज पावेतो ची धम्माल मस्ती दार गीते तसेच लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर जयवंत कुलकर्णी महेंद्र कपूर इत्यादी यांनी गायलेल्या संगीतकार वसंत पवार राम कदम यांच्यापासून ते अजय अतुल यांची गीते शास्त्रीय संगीत भावगीते भक्ती गीते यांचा सुंदर मिलाप यांचा श्रवणीय आनंद लुटा पहाटेची भजन भक्ती गीते सकाळची भावगीते व शास्त्रीय संगीताने आपला दिवस उत्साह निर्माण करील दुपारची धमाल गाणी व त्यानंतर रात्रीची सुपरहिट गाणी आपले मनोरंजन करतील त्यासाठी ऐकत रहा रेडिओ गंधार व आपले मित्र नातेवाईक यांनादेखील हे ॲप शेअर करण्यासाठी सांगा आम्हाला गुगल वर चॅटींग साठी सपोर्ट करा काही सूचना असतील तर सांगा त्या आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील रेडिओ गंधार एकदम मस्त डाउनलोड केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद