या अँप्लिकेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कागल तालुका हा डिजिटल पद्धतीने लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे. या अँप्लिकेशन मध्ये लोकांना तालुक्यातील प्रत्येक गावातील विविध माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे . हि माहिती पुढील प्रमाणे असणार आहे -गावातील प्रमुख लोकांची ओळख ,दवाखाने ,ग्रामपंचायत विकास कामे ,गावातील विविध घडामोडी ,इ दवंडी ,मार्केट संबधी खात्रीशीर माहिती ,ग्रामपंचायत मधील सद्श्याची सर्व माहिती ,भागातील पत्रकार मंडळी याचे नंबर आणि अश्या बऱ्याच प्रकारे आपणाला या अँप्लिकेशनमधून माहिती मिळणार आहे .