शब्द शोध हा एक मजेदार आणि बुद्धीला चालना देणारा मराठी शब्दांचा खेळ आहे.
या गेममध्ये अक्षरे जोडून योग्य मराठी शब्द शोधायचे असतात.
हा मराठी शब्दकोडे गेम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे.
सोप्या, मध्यम आणि अवघड अशा विविध पातळ्यांमुळे प्रत्येकासाठी वेगळं आव्हान आहे.
वैशिष्ट्ये:
• शुद्ध मराठी शब्दांचा खेळ
• अक्षर जोडून शब्द शोधण्याची मजा
• सोपे, मध्यम आणि अवघड स्तर
• हिंट सिस्टीम – अडकल्यावर मदत
• सुंदर निसर्ग थीम
• ऑफलाइन खेळण्याची सुविधा
• मेंदू तल्लख करणारा शब्दकोडे गेम
शब्द शोध खेळून:
• मराठी शब्दसंपदा वाढवा
• लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारवा
• वेळ मजेत घालवा
जर तुम्हाला मराठी शब्दकोडे, word game, puzzle game, brain game किंवा educational games आवडत असतील, तर शब्द शोध हा गेम नक्की खेळा.
आजच शब्द शोध डाउनलोड करा आणि मराठी शब्दांचा आनंद घ्या!