Marathi Rice Recipes l भाताचे प्रकार
Install Now
Marathi Rice Recipes l भाताचे प्रकार
Marathi Rice Recipes l भाताचे प्रकार

Marathi Rice Recipes l भाताचे प्रकार

Rices Recipes in Marathi l भाताचे सर्व प्रकार मराठी मध्ये

Developer: Margaloo Apps
App Size: 10M
Release Date: Jan 18, 2018
Price: Free
Price
Free
Size
10M

Screenshots for App

Mobile
मराठी राईस रेसिपीज या अॅप्लिकेशन नवीन राईसचे प्रकार शिकणारे तसेच स्वयंपाकात अधिकप्रमाणात रुची किंवा आवड असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या अॅप्लिकेशन मध्ये एकूण११ विभाग आहेत व ते खालील प्रमाणे आहे.
१ . कोकणी भाताचे प्रकार ( Konkani Rice Recipes )
२ . खान्देशी भाताचे प्रकार ( Khandeshi Rices Recipes )
३. पुलाव प्रकार ( Pulao Recipe Recipes )
४. साऊथ इंडियन भाताचे प्रकार (South Indian Rice Recipes )
५. बिर्यानी रेसिपी ( Biryani Rices Recipes)
६. आरोग्यदायी खिचडी (Healthy Rice Recipes )
७. गोड भाताचे प्रकार ( Sweet Rice Recipe )
८. भाताचे लोकप्रिय प्रकार (Indian Famous Rice Recipes )
९. इतर भाताचे प्रकार ( Other Rice Recipes )
१०.तांदुळाबद्दल माहिती (Different Types of Rice and Their Uses )
११ . महत्वाच्या किचन टीप्स ( Important Kitchen Tips )
इत्यादी प्रकारच्या रेसिपीज आहेत. या मधील रेसिपीजचा संग्रह हे केवळमराठीतआहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे आहे की,तुम्ही हे संपूर्ण अॅप्लिकेशन ऑफलाइनवापरु शकता.
अशा प्रकारे हे मराठी राईस रेसिपीज अॅप्लिकेशन तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात केव्हाही किंवा कधीही उपयोगात येणारे आहे.आपणस अँप मध्ये अजून काही सुधारणा पाहिजे असल्यास [email protected] या मेल वर आपल्या सूचना पाठवाव्यात.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
Show More
Show Less
More Information about: Marathi Rice Recipes l भाताचे प्रकार
Price: Free
Version: 1.6
Downloads: 5000
Compatibility: Android 4.0.3 and up
Bundle Id: com.recipehub.marathiricerecipe
Size: 10M
Last Update: Jan 18, 2018
Content Rating: Everyone
Release Date: Jan 18, 2018
Content Rating: Everyone
Developer: Margaloo Apps


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide