किल्ले  Forts in Maharashtra
Install Now
किल्ले Forts in Maharashtra
किल्ले  Forts in Maharashtra

किल्ले Forts in Maharashtra

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती इतिहास आणि ट्रॅव्हल गाईड.

Developer: SARA Creations
App Size: Varies With Device
Release Date: Aug 18, 2021
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती | All forts in Maharashtra | Maharashtratil kille | Forts of Maharashtra

जय भवानी । जय शिवाजी । जय जिजाऊ !

मित्रांनो! प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाईल मध्ये असायलाच पाहिजे असे हे ॲप आहे. या ॲप मध्ये महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती (Forts of Maharashtra info), थोडक्यात इतिहास, गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे, गडावर जाण्याच्या वाटा, गडावर राहण्याची सोय, पाण्याची सोय, जाण्यासाठी उत्तम कालावधी, आवश्यक सूचना, किल्ल्याची उंची, किल्ल्याचा प्रकार, डोंगररांग, जिल्हा या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. (Shivaji Maharaj forts)

आपण जर इतिहासप्रेमी असाल तर या ॲप मुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल आणि आपण जर ट्रेकर्स असाल तर गडाविषयी माहिती मिळण्यास आपल्याला मदत होईल. कोणत्याही किल्ल्याला भेट देण्यापूर्वी त्या किल्ल्याची माहिती या ॲपमध्ये जरूर पहा.(All forts Maharashtra)

जर आपला किल्ल्यावर राहण्याचा विचार असेल, तर किल्ल्यावर राहण्याची सोय आहे किंवा नाही, जेवणाची आणि पाण्याची सोय आहे किंवा नाही याची माहिती या ॲपद्वारे नक्की घ्या.

यामध्ये आम्ही किल्ल्यांच्या श्रेणी दिलेल्या या आहेत, म्हणजेच किल्ला चढण्यास अवघड की सोपा याचे वर्णन दिलेले आहे त्यामुळे किल्ल्यावर लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती जाऊ शकतात का नाही याची माहिती आपल्याला मिळते.

या ॲप मध्ये गडावर जाण्याच्या सर्व मार्गांचा पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मार्ग आपल्याला निवडता येतो आणि रस्ता भरकटण्याची शक्यता राहत नाही.

प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती असायलाच हवी. महाराष्ट्राचा हा पावन इतिहास आपल्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका.

या ॲप संबंधी किंवा यामध्ये दिलेल्या माहिती विषयी आपल्या जर काही सूचना असतील तर आम्हाला द्या कमेंट्स विभागात नक्की कळवा आम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू.

संपर्कासाठी ई-मेल - [email protected]

In this “Forts in Maharashtra app”, we have tried to cover all information related to all known and unknown forts in maharashtra.

Here you will get the height of the fort, hill range, region, district, difficulty for trekking, history of fort, places to watch, how to reach the fort, accommodation related information, important notice etc.

If you are interested in our history of Maharashtra, you must download this app as we have tried to cover the history of maximum forts.

If you are a trekker, this “Forts of Maharashtra” app will definitely help you to find out the easiest and nearest way to reach the fort. If you are planning to stay on the fort, you will get the information about accommodation and availability of water.

We have covered all important places that you can visit on the fort so that you will never miss the popular places on the fort.

This app has almost all information about all forts in Maharashtra so you need not have a separate guide. Just download the app and start visiting all forts in Maharashtra.

If you have any suggestion related to this app or any query related to its content, please contact us on below email ID, we will definitely try to work on it.

Email ID for contact - [email protected]
Show More
Show Less
किल्ले Forts in Maharashtra 1.0 Update
2021-08-19 Version History
The brand new application "Forts in Maharashtra" in the Marathi language.

~SARA Creations
More Information about: किल्ले Forts in Maharashtra
Price: Free
Version: 1.0
Downloads: 1399
Compatibility: Android 4.1
Bundle Id: com.sara.fortsinmaharashtra
Size: Varies With Device
Last Update: 2021-08-19
Content Rating: Everyone
Release Date: Aug 18, 2021
Content Rating: Everyone
Developer: SARA Creations


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide