मराठी उखाणे - Marathi Ukhane
Install Now
मराठी उखाणे - Marathi Ukhane
मराठी उखाणे - Marathi Ukhane

मराठी उखाणे - Marathi Ukhane

Marathi ukhane for male and female funny ukhane haldi kunku ukhane all ukhane

Developer: SARA Creations
App Size: Varies With Device
Release Date: Nov 20, 2021
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
लग्न असो वा साखरपुडा, हळदी असो वा सोळावा, उखाण्यांशिवाय(Ukhane) अपूर्णच.
उखाणे हे मराठी (Ukhane Marathi) भाषेच्या सर्वोच्च अलंकारांपैकी एक आहेत. उखाणे न आवडणारा एकही मराठी माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. महिला वर्गात तर उखाणे खूपच लोकप्रिय आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला कधीना कधी उखाणा हा घ्यावाच लागतो आणि त्या साठी आपल्याकडे हवा दर्जेदार उखाण्यांचा संग्रह. मराठी उखाणे (Marathi Ukhane) या आपल्या अँप मध्ये आम्ही कमी शब्दात अत्यंत अर्थपूर्ण आणि दर्जेदार उखाणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक शुभकार्यामध्ये उखाणा घेण्यासाठी आपण या अँप चा वापर करू शकता. या अँप मध्ये आहेत नवरदेवासाठी (Ukhane for male) आणि नवरीसाठी (Ukhane for female) खास उखाणे जे प्रत्येक वर आणि नववधू ने पाठ करून ठेवले पाहिजेत तसेच इतर समारंभ जसे हळदी (Haldi ukhane), पूजा, मंगळागौर (Mangalagaur ukhane) ,संक्रात या साठी लागणाऱ्या उखाण्यांचा सुद्धा या अँप मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
मराठी उखाणे या अँप मध्ये आम्ही अजून एक कॅटेगरी समाविष्ट केली आहे आणि ती म्हणजे विनोदी उखाण्यांची(funny ukhane) . आजच्या ताण तणावाच्या आयुष्यात माणूस हसायचेच विसरून गेला आहे म्हणून या अँप मध्ये आपल्याला सापडतील पोट धरून हसवणारे विनोदी उखाणे (Comedy Ukhane) जे आपला दिवसभराचा थकवा घालवून आपल्याला ताजे तवाने करतील.

आपल्या या अँप मध्ये आपण फायरबेस डेटाबेस चा वापर केलेला आहे ज्या मुळे आम्ही रोजच्या रोज उखाणे अपडेट (New Marathi Ukhane) करू शकतो आणि तुम्हाला मिळतात मार्केट मधील नव नवीन आणि दर्जेदार उखाणे सर्वात प्रथम(Latest Marathi Ukhane). या अँप मध्ये आम्ही खूपच आकर्षक फॉन्ट चा वापर केलेला आहे ज्यामुळे उखाण्यांची रंगात आणखी वाढते.(Modern Marathi Ukhane) युजर इंटरफेस हा वापरण्यास खूपच सोपा आणि सुटसुटीत आहे त्यामुळे या अँप च्या वापरात काहीही अडचण येत नाही.(best Marathi ukhane)

आपल्याला आवडलेले उखाणे आपण आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करू शकता(Share ukhane). त्यासाठी कॉपी आणि शेअर या दोन बटणांची खास सोय आपल्या या अँप मध्ये करण्यात आलेली आहे ज्या मुळे व्हाट्सअँप असो व फेसबुक किंवा टेक्स्ट मेसेज आपण हे उखाणे अगदी आरामात कोणालाही पाठवू शकता. (Best quality ukhane)

मग विचार कसला करताय? लवकरात लवकर मराठी उखाणे हे अँप इन्स्टॉल करा आणि अस्सल दर्जेदार मराठी उखाण्यांचा आनंद लुटा .

“Marathi Ukhane” in this app we have provided all types of Marathi ukhane that will help you to complete your need for Marathi Ukhane.

In this app, we have included Ukhane for males, Ukhane for females also you will find one more amazing category and that is funny ukhane or comedy ukhane.

Our interface is completely user-friendly and easy to use. We have used the firebase database at the backend so that we update all categories and keep adding the latest ukhane on a daily basis so that you will get the best out of it.

You can easily share all ukhane with your friends with the help of the share and a copy button. You can share all Marathi ukhane on various platforms like whatsapp, facebook, email, and much more.

You will get the below type of Ukhane in this app.
Marathi ukhane for female
Marathi ukhane for male
funny marathi ukhane
haldi kunku ukhane
gruhpravesh ukhane
sakharpuda ukhane
marathi serial ukhane
ukhane for bride
ukhane for groom

We are sure that you will get an amazing experience after installing this app.

Then what are you waiting for? Install the “Marathi Ukhane” app now and enjoy the quality ukhane.

If you have any questions regarding our contents or want to suggest anything, you are welcome to write us at [email protected]
Show More
Show Less
मराठी उखाणे - Marathi Ukhane 3.1 Update
2021-11-22 Version History
New Marathi Ukhane app from SARA Creations

~SARA Creations
More Information about: मराठी उखाणे - Marathi Ukhane
Price: Free
Version: 3.1
Downloads: 855
Compatibility: Android 5.0
Bundle Id: com.sara.marathiukhane
Size: Varies With Device
Last Update: 2021-11-22
Content Rating: Everyone
Release Date: Nov 20, 2021
Content Rating: Everyone
Developer: SARA Creations


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide