Bhagavad Gita- मराठी
Install Now
Bhagavad Gita- मराठी
Bhagavad Gita- मराठी

Bhagavad Gita- मराठी

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे.

Developer: Shri Apet
App Size: Varies With Device
Release Date: Sep 20, 2022
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
Shirmad Bhagvat Geeta Marathi.
Bhgavat Gita हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते. अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगत असल्याचे दर्शवणारे कुरुक्षेत्र येथील शिल्प कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे Shrimad Bhagwat Gita हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे.
Show More
Show Less
Bhagavad Gita- मराठी 1.0 Update
2022-09-20 Version History
New Rlease .

~Shri Apet
More Information about: Bhagavad Gita- मराठी
Price: Free
Version: 1.0
Downloads: 24
Compatibility: Android 5.0
Bundle Id: com.shrimadbhagavadgita.shri
Size: Varies With Device
Last Update: 2022-09-20
Content Rating: Everyone
Release Date: Sep 20, 2022
Content Rating: Everyone
Developer: Shri Apet


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide