health information in marathi language
Install Now
health information in marathi language
health information in marathi language

health information in marathi language

health information in marathi language

Developer: Soham Infotech
App Size: 2.7M
Release Date: Mar 30, 2018
Price: Free
5.0
10 Ratings
Size
2.7M

Screenshots for App

Mobile
भारत ही जगातील औषधी वनस्पतींची मोठी बाजारपेठ आहे. नैसर्गिक औषधी वनस्पतींची निसर्गतःच जंगलात वाढ होत असते.
औषधी वनस्पतीत झाडांत शतावरी, कडूनिंब, वड, पिंपळ, कुटज, कदम्ब, कवठ, गुग्गुळ, तेजपत्र, सप्तपर्णी, औदुंबर, आंबा, रोहितक, वरुण, कंकीळ, अर्जुन, अग्निमंथ, आरग्वध, आमलकी, कटफल, नागकेशर, पळस, लोथ्रा, कुचला, हिरडा, बेडहा, शेवगा,
पारिजातक, जांभूळ, चंदन, शाल्मली, सुरंगी, मद्यन्तिका, कापूर, भूर्जपत्र, पद्मकाष्ट,
निलिका निर्गुण्डी, खदीर, अश्वगंधा आदी वनस्पतींचा समावेश आहे.
वरील झाडांची पानं, फुलं, फळं, सालं, खोडांचा आणि मुळांचा औषधांमध्ये
वापर करता येतो.
ह्या ॲप द्वारे आम्ही आपल्यास अगदी सोप्या भाषेत घरगुती उपचारांबद्दल माहिती दिली आहे.
याचा आपल्यास फायदा होईल तसेच इतरांनाही याचा फायदा करून द्या.
कान आणि नाकाचे आजार,
जीभ आणि गळ्याचे आजार,
शिशुरोगाचा उपचार
पोटाचे आजार,
फुफ्फुसाचे आजार,
डोक्याशी संबधीत आजार,
गुदेचे आजार,
मूत्रसंस्थेचे आजार,
डोळ्याचे आजार,
आकस्मिक आजार,
ताप,
उपयोगी घरगुती उपचार,
शारिरीक रोग,
त्वचाविकार,
इतर शारिरीक रोग,

आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. या सर्व गरजांचा विचार करता आजीबाईंच्या बटवा हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे. या मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत. या अँप मधून गरम मसाल्याचे फायदे, कडधान्यां पासून होणारे फायदे, फळां पासून होणारे फायदे, आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
this application providing information by sanyasi ayurveda,allopathic,ayurvedic medicine,ayurveda and ayurvedic treatment ,naturopathy treatment useful of doctor advice,ayurvedic vanaspati in marathi
contains piles treatment at home in marathi language,mulvyadh ayurvedic treatment in marathi ,ayurvedic medicine for cough in marathi ,ayurvedic medicines for weight loss in marathi,baba ramdev ayurvedic book
this app is base on ayurvedic upchar in marathi and dhanvantari ayurveda and gharguti upchar in marathi and useful marathi mahiti,balaji tambe products in marathi ,jadi buti,jangli vanspati,baba ramdev ayurvedic book in marathi

ayurvedic books in marathi free download ,tips for healthy skin in marathi,diabetes in marathi,
share on whatsapp ,Facebook ,twitter,all social media
Free Download App
Soham Infotech
Devendra Khairnar
Show More
Show Less
More Information about: health information in marathi language
Price: Free
Version: 1.1
Downloads: 1000
Compatibility: Android 4.2 and up
Bundle Id: com.sohaminfonsk.ayurvedic_tips.ayurvedic
Size: 2.7M
Last Update: Mar 30, 2018
Content Rating: Everyone
Release Date: Mar 30, 2018
Content Rating: Everyone
Developer: Soham Infotech


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide