या ऍप मध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत.मुलांसाठी सामान्य ज्ञान हे विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची तपासणी करण्यासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी माहीत हव्यात त्या माहित करून देण्याचा प्रयत्न या ॲप मध्ये करण्यात आलेला आहे. या ॲपमध्ये सामान्य-ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास या विषयांवर आधारित प्रश्न आहेत.विद्यार्थी या ॲप मधील प्रश्न सोडवतील अचूक उत्तर त्यांना गुण देईल आणि जर उत्तर चुकीचे आले तर त्यांना त्याठिकाणी लगेचच लक्षात येईल की अचूक उत्तर काय हवे. म्हणजे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन ज्ञान मिळवू शकतील.