शेअर्स बाजाराची माहिती असणे हे आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे किंबहुना हि काळाची गरजच आहे.
पैसा झाला मोठा हे ॲप माझ्या 'पैसा झाला मोठा' या वेबसाइटशी जोडलेले ॲप असून या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला शेअर मार्केट विषयीची माहिती अगदी सोप्या मराठी भाषेत दिलेली आहे.
'पैसा झाला मोठा' मध्ये आपल्याला खालील उपयोगी माहिती मिळू शकेल
१.टेकनिकल ॲनालिसिस
२.कॅन्डलस्टिक ॲनालिसिस
३.चार्ट पॅटर्न ॲनालिसिस
४.व्हॉल्युम ॲनालिसिस
५.आईपीओ
६. फंडामेंटल ॲनालिसिस इ
या ॲपमध्ये रोज नवनवीन माहितीचा समावेश होत असल्याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी आपल्याला 'पैसा झाला मोठा' चा नक्की फायदा होईल.
धन्यवाद!!!