वैशिष्ट्ये
१) सर्व घटकावर आधारित सरावासाठी १२,००० + प्रश्न
( i) विषयानुसार प्रत्येकी ३० प्रश्नांचे २०५+ सराव संच आणि प्रत्येकी २००
प्रश्न असलेल्या १५ पेपरची सराव टेस्ट सीरिज(६२००+ प्रश्न)
(ii) मागील ( २०१७ ) वर्षाच्या प्रत्येकी २०० प्रश्नांच्या २९ प्रश्नपत्रिका
(५८०० प्रश्न)
२) प्रत्येक घटकावर प्रश्नसंच
३)TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या काठण्यपातळीनुसार प्रश्न संच
४) प्रत्येकी २०० प्रश्न असलेल्या १५ सराव प्रश्नप्रत्रिकेची टेस्ट सिरीज
५) अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आधारित