SHRI SOMESHWAR SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.,SOMESHWARNAGAR - " Shri Someshwar Sugar " App is designed to streamline the communication processes for Cane Farmers, Transporters, Mukadam & Harvesters involved in sugarcane cultivation and processing. This user-friendly app provides a centralized platform for managing key agricultural and business activities, offering features tailored to both farmers and associated personnel.
### Key Features:
- Farmer Information: The app allows farmers to know their cane plantations, track tonnage, view billing details, and manage member sugar, share, Cane development & Sugar factory related information
- Transporter, Mukadam & Harvestor Information: The app allows to know their track relevant details, including their tonnage , bills , diesel detail
- Messaging & News: Receive important updates and messages directly from the sugar factory, along with the latest news and communications from the Director Body. Stay informed about relevant announcements, deadlines, and operational changes.
- Management Information System : Online reporting regarding organization activities e.g. Production, Crushing, Sales & Stocks etc.
With SHRI SOMESHWAR SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.,SOMESHWARNAGAR - " Shri Someshwar Sugar " App , All Cane farmer, transporters, harvester contractors & Management can stay organized, updated, and connected, fostering efficiency in the sugarcane farming and processing ecosystem.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सोमेश्वरनगर यांनी – “ सोमेश्वर शुगर ॲप “ हे ऊस उत्पादक शेतकऱ्याना, वाहतूकदार, तोडणी मुकादम यांचा साखर कारखान्याशी संवाद सुलभ करणारे एक अत्यंत उपयोगी ॲप आहे. हे वापरण्यास सोपे ॲप शेतकऱ्यांना आणि संबंधित तोडणी वाहतुकदार इ. अनेक उपयुक्त आपल्या व साखर कारखान्या संबंधीत माहिती प्रदान करते
### मुख्य वैशिष्ट्ये:
- शेतकरी माहिती: ऊस उत्पादक शेतकरी -ऊसाच्या लागण नोंदणी , टनेज आणि बिल तपशील तसेच सभासद साखर आणि शेअर – ऊस विकास संबंधीत माहिती
- वाहतूकदार माहिती: वाहतूकदार टनेज आणि बिल ,डिझेल तपशील संबंधीत माहिती
- मुकादम आणि तोडणीदार माहिती: मुकादम आणि तोडणी करणारे देखील त्यांच्या टनेज आणि बिल संबंधीत माहिती
- मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम - एम. आय. एस. रिपोर्टस
- संदेश आणि बातम्या: शेतकरी, वाहतूकदार, मुकादम आणि तोडणीदार हे कारखान्याचे महत्त्वाचे अपडेट्स आणि संदेशांना थेट ॲपवरून प्राप्त करू शकतात. तसेच, संचालक मंडळ निर्णय व परिपत्रक , कारखाना नोटीस , ऊस विकास ,कारखाना बातम्या ई .माहिती मिळवता येते.