वाले गणित क्लासेस ची सुरुवात 2019 झाली. या क्लासेस मध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वी Semi/English/CBSE या तिन्ही माध्यमांमध्ये गणित हा विषय शिकवला जातो.
"गणित हा विषय क्लासेस मध्ये मनोरंजन करून शिकवला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये आवड निर्माण होते आणि तो विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये गणित विषयात out of marks घेत असतो.
"क्लासेस मध्ये दर रविवारी आठवडाभर जेवढा syallbus शिकवला आहे त्यावर test घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर सराव होतो.
"प्रत्येक टेस्ट चे marks विद्यार्थ्यांचे पालकांना SMS करून पाठवले जातात