The idea behind the service is to bring to the users a comprehensive business and traveler guide for visitors to the konkan region.Our Mission is to help businesses of all backgrounds easily discover, and enjoy the best places to stay in the konkan (kokan).We offer an informative, user-friendly website with the best prices guaranteed. Our goal is to provide business and leisure travelers with the easiest to use and most cost-effective way to discover a broad selection of accommodation options and businesses in konkan / kokan. What makes us unique is the pairing of technology and the human touch. We negotiate personally and directly with all businesses to ensure the best possible value, and then use the latest technology to deliver these bargains to our customers.
मराठी मध्ये लिहीत आहे कारण माझी मातृभाषा मराठी आणि श्रीवर्धन कोंकणातील पर्यटन स्थळाविषयी लिहिताना मराठीमध्ये लिहिणं क्रमप्राप्त आहे .... श्रीवर्धनला ईतिहास तर आहेच त्या विषयी लिहिणार आहेच परंतु सर्वात महत्वाचं निसर्ग देवतेने देऊ केलेल नैसर्गिक वरदान विस्तृत समुद्र किनारा हरिहरेश्वर व दिवेआगर सारखी दैवी स्थानं असलेल्या शहराच्या वेशी आणि या सर्वांना लाभलेली पर्यटन सोयी सुविधांची जोड या मुळेच पर्यटनासाठी श्रीवर्धनची निवड करणे कधीही योग्यच ठरू शकतं.... पेशव्याचं जन्म स्थान, पेशव्यांचे मूळपुरुष स्थान ईतिहासातून पुसलं जाण्याची शक्यता आहे म्हणूनच या ब्लॉग च्या माध्यमातुन ते सर्वांसमोर आणण्याचा एक प्रयत्न .... श्रीवर्धन येथे कमीत कमी दरांत राहण्याची व कोकणी जेवणाची उत्तम सोय करणारे खुप सारे पर्याय उपलब्ध आहेत ...
Enjoy The APP !!