सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
सोयाबीन हे प्रमुख गळीत पिक असून, खरिपामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सोयाबीन लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसून येते पण उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. याची प्रमुख कारणे म्हणजे सोयाबीन पिकावर होणारा रोग व किडींचा प्रादुर्भाव, आधुनिक प्रतिकारक्षम जातींचा वापर न करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञान न वापरणे, बीजप्रक्रिया न करणे, प्रती हेक्टरी झाडांची संख्या योग्य न राखणे यामुळे प्रती हेक्टरी उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे.
या ऍपच्या मदतीने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
ऍपमधील मुद्दे
सोयाबीन च्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये
हवामान
जमीन
पूर्वमशागत
बियाणे
बीजप्रक्रिया
लागवड
आंतरपीक
खतमात्रा
फवारणी नियोजन
आंतरमशागत
पाणी व्यवस्थापन
काढणी
उत्पादन
सोयाबीन पिकावरील कीड व रोग नियंत्रण