भिनव विवाह संस्था समज ऋण म्हणून अग्रेसर आहे. या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजातील सुज्ञ, जागृत, कर्तृत्ववान उपवर मुला-मुलींना उत्तम जोडीदार मिळावा व सहजीवनातून त्यांना सुखी संपन्न व आनंदी जीवन लाभावे या एकमेव उद्देशाने अभिनव विवाह संस्था तत्पर आहे. आपले सहकार्य व आपला विश्वास या बळावर संस्थेचा उद्देश सफल होईल यात शंका नाही. आपल्या सहकार्याबद्दल मनस्वी आभार