मला नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये काम करण्याकरिता आपण तीन वेळेस संधी दिल्याने मनपूर्वक आभार, आपला मतदार संघ विस्ताराने मोठा आहे.
5 जिल्हे, 4 शहर, ५४ तालुके असल्याने शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा इ. क्षेत्रातील विविध विषयांच्या संदर्भाने अनेकांची कामे असतात.
त्यामुळे आपली कामे अधिक सोप्या, सुलभ पद्धतीने व वेगवान होण्या करिता सदर ऍप बनवण्यात आलेले आहे.
ऍप अतिशय सहज वापरता येईल (User friendly) असे बनवण्यात आलेले आहे. डाऊनलोड अथवा वापरा संदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाईन क्र. 9021173173 वर संपर्क करावा.