संत एकनाथ महाराज हस्तामलक | Hastmalak | Granth :
प्रस्तुत ग्रंथ म्हणजे श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या हस्तमलक या चौदाश्लोकी ग्रंथावर नाथांनी केलेली टीका होय. आचार्यांच्या ह्या मुळ चौदाश्लोकांवर भाष्यकरुन नाथांनी हे गृहयज्ञान सर्वांसाठी खुलं केलं. आत्मा हा नित्यतृप्त असून जगातले ज्ञान अथवा अज्ञान त्यास स्पर्षही करु शकत नाही. तो अलिप्त व असंग असा आहे. हा विषय रसाळ पद्धतीनं नाथांनी या ग्रंथात मांडला आहे.
Description Reference : https://santeknath.org/vaadmayvishayi.html