संत एकनाथ महाराज शुकाष्टक | Shukashtak:
नित्य आत्मानंदात निमग्न असणाऱ्यानां कसलाच विधी निषेध नसतो या आशयाचे उद्गार काढुन आत्मा हा त्रिगुण रहित, विधीनिषेधांच्या अतीत आहे असं श्रीशुकाचार्य सांगतात, याच विषयावर नाथांनी मराठी भाषेतून टीका लिहून अवघड वेदांत सोपा करुन सांगितला आहे.श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.
App Contains:
* Uttam Bhakt | उत्तम भक्त
* Sadguruvandan | सदगुरुवंदन
* Shlokas (9) | श्लोक (९)
Description Reference : https://santeknath.org/vaadmayvishayi.html