संत एकनाथ महाराज स्वात्मसुख | Swatmasukh | Sant Sahitya:
सिध्द आणि साधकांना पथदर्शक ठरेल असा हा ग्रंथ असून यात सद्गुरुंची महती नाथांनी गायिली आहे. स्वस्वरुप कसं आहे हे सांगून त्याच्या प्राप्तीचा उपाय नाथ सांगतात, सद्गुरु हा काळाचा नियता आहे. ज्याला अभिमानाची बाधा जडेल त्याला मात्र स्वस्वरुपाची ओळख होऊ शकणार नाही हे ही नाथ सांगतात. ज्यांना परमार्थाची आवड आहे त्यांनी भावार्थाच्या माध्यमातून परमार्थ साधावा कारण भावाशिवाय परमार्थ घडू शकत नाही.स्वात्मसुख या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.
App contains :
* आरंभ
* ग्रंथाची निर्मित्ती
* सद्रूपाची उपपत्ति
* स्वस्वरुपप्राप्तीचा उपाय
* सदगुरुकृपा
* गुरुकृपा
* स्वस्वरुप
* मायेचा प्रभाव
* असाध्य तें साध्य
* स्वस्वरुपाची ओळख
* ज्ञानी देह
* समाधि
* मायेचा उपकार
* मुक्तात्मा
* अविद्येचा निरास
* सदगुरु जनार्दनकृपा
* स्वात्मसुखाचें महत्त्व
* साधना
* शुद्ध भावाचा महिमा
* सदगुरुचरणाचें माहात्म्य
* ग्रंथाची उपयुक्तता
* श्रीएकनाथांचे धन्योदगार
Description Reference : https://santeknath.org/vaadmayvishayi.html