Marathi Jodii - Shaadi App
Install Now
Marathi Jodii - Shaadi App
Marathi Jodii - Shaadi App

Marathi Jodii - Shaadi App

डिप्लोमा, 2, 10 आणि त्याखालील लोकांसाठी विशेष विवाह अॅप. महिलांसाठी मोफत

Developer: Jodii.com
App Size:
Release Date:
Price: Free
Price
Free
Size

Screenshots for App

Mobile
Marathi Jodii हे सामान्य लोकांसाठी मॅट्रिमोनी ॲप आहे. Marathi Jodii ॲपचे सशुल्क असलेले लाभ महिलांसाठी विनामूल्य आहेत (सरकारी आयडीसहच्या प्रूफ व्हेरिफिकेशनसह प्रोफाइल फोटो सबमिट केल्यास 10 कॉन्टॅक्ट्सपर्यंत)*अटी लागू

Marathi Jodii हे डिप्लोमा, पॉलिटेक्निक, बारावी, दहावी किंवा कमी शिक्षण घेतलेल्यांसाठी आहे.

तुम्हाला इथे फॅक्टरी कामगार, तंत्रज्ञ, रिटेल सेल्समन/सेल्सगर्ल्स, इलेक्ट्रिशियन, एसी तंत्रज्ञ, ड्रायव्हर्स, कूक्स, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज, टेलि-कॉलर्स, बीपीओ कामगार, सुरक्षा रक्षक आणि बरेच काही बघता येतील.

नातेवाईक, ब्रोकर्स आणि वधुवर सूचक मंडळांच्या पलीकडे जाऊन जोडीदार शोधा. तुमच्या लग्नासाठी (शादी, साडी किंवा शाद्दी) नातेवाईक, ब्रोकर्स आणि वधुवर सूचक मंडळांच्या पलीकडे जाऊन जोडीदार शोधा.

तुमचा जोडीदार शोधताय? Marathi Jodii ॲपसह…

• हजारो स्थळं बघा

• लग्नासाठी स्थळांची पुढील माहिती बघा जसे...

• शिक्षण

• नोकरी/व्यवसाय

• उत्पन्न

• वय

• वास्तव्य/शहर

• फोटोज

• 100% मोबाइल-व्हेरिफाइड प्रोफाइल्स शोधा

• सरकारी आयडी व्हेरिफाइड प्रोफाइल्स शोधा


MarathiJodii मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, भिवंडी, मालेगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अहमदनगर, पनवेल, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद इत्यादी ठिकाणचे सामने आहेत


MarathiJodii ॲप नोंदणी करण्यासाठी विनामूल्य असून वापरण्यास सोपे आहे

1. ॲप डाउनलोड करा

2. तुमची भाषा निवडा

3. तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवा आणि लॉगिन करा

4. प्रमुख माहितीसह तुमचे प्रोफाइल तयार करा

5. सरकारने जारी केलेल्या आयडीद्वारे तुमची प्रोफाइल व्हेरिफाय करा.

6. लग्नासाठी स्थळं बघायला सुरू करा

परवडणाऱ्या सशुल्क पॅकेजसह अतिरिक्त फायदे:

? फोन नंबर मिळवा आणि फोन व व्हॉट्सॲपवरून स्थळांशी कनेक्ट करा.

⭐ तुम्हाला पसंत असलेल्या प्रोफाइल्सच्या पत्रिका बघा.


MarathiJodii 100% सुरक्षित आहे

✅ MarathiJodii वरील सर्व प्रोफाइल्स मोबाइल व्हेरिफाइड आहेत

? फोटो हटवा - तुमच्याकडे तुमचा फोटो लपवण्याचा पर्याय आहे

? 100% सरकारी आयडी व्हेरिफाइड वरांच्या प्रोफाइल्स

? तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे

Marathi Jodii हे Matrimony.com शी जोडलेले आहे, जे गेल्या 23 वर्षांच्या अनुभवासह ऑनलाइन मॅचमेकिंगमधील अग्रगण्य नाव आहे.

लगेच Marathi Jodii ॲप डाउनलोड करा!
Show More
Show Less
More Information about: Marathi Jodii - Shaadi App
Price: Free
Version: 4.9
Downloads: 100000
Compatibility: Android 6.0
Bundle Id: jodiiapp.android.marathi
Size:
Last Update:
Content Rating: Mature 17+
Release Date:
Content Rating: Mature 17+
Developer: Jodii.com


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide