प्रथमच महाराष्ट्रातील शासकीय व इतर उपयुक्त संकेतस्थळांची डिरेक्टरी, खास तुमच्यासाठी.
तेही अगदी मोफत !!!!
हे ॲप खास महाराष्ट्रातील नागरीकांसाठी डिझाइन केलेला आहे. या ॲप मध्ये महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांचा संग्रह आहे. इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व विभागांची माहिती मिळू शकेल.
Maharashtra Website Directory मध्ये महा न्यूज, महाभूलेख, पासपोर्ट सेवा, रेशन कार्ड, एम.एस.आर.टी.सी., कोश वाहिनी, निवृत्ती वेतन वाहिनी आणि अजून अशा अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत.
➤ विशेष वैशिष्ट्ये:
• २३०+ महाराष्ट्रातील उपयुक्त संकेतस्थळे.
• ३०+ विभागांमध्ये वर्गीकरण.
• महत्वाच्या वेबसाईटसाठी स्वतंत्र विभाग.
• वापरण्यास व समजण्यास सोपे.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाकडे असायला हवे असे ॲप.
मग वाट कसली पाहता? आत्ताच डाउनलोड करा !!!
Disclaimer: This app is not affiliated or associated with Govt. or any other related organization. Websites contained in this application are collected from various publicly available online resources. For credits or removal please contact us.