नमस्ते दोस्तो,
मिशन नवोदय 5 th std.(Pro version ) Navoday Entrance Exam ये app नवोदय प्रवेश परीक्षा के लिए अत्यंत उपयुक्त app है| इसमे १) अभ्यास प्रश्न २) परीक्षा में पुछे गए प्रश्न ३) सराव प्रश्नपत्र ४) मानसिक योग्यता परीक्षण ५) जवाहर नवोदय विद्यालय परिचय आदी घटकोंके सराव प्रश्नोंका समावेश किया है|
हमे आशा है कि आप को हमारा app बहोतही पसंद आयेगा|
धन्यवाद!
- team mission scholar
नमस्कार मित्रांनो,
मिशन नवोदय 5 th std.(Pro version ) Navoday Entrance Exam हे app नवोदय प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे app आहे. या app मध्ये १) घटकनिहाय प्रश्न २) सराव प्रश्नसंच ३) परीक्षेत विचारलेले प्रश्न ४) सराव प्रश्नपत्रिका ५) मानसिक क्षमता चाचणी ६) जवाहर नवोदय विद्यालय माहिती इत्यादी घटकांवर आधारित सराव प्रश्नांचा समावेश केलाआहे. आम्हाला आशा आहे कि आपल्याला हे app नक्की आवडेल.
धन्यवाद!
- team mission scholar