Shankar Geeta - शंकर गीता
Install Now
Shankar Geeta - शंकर गीता
Shankar Geeta - शंकर गीता

Shankar Geeta - शंकर गीता

शंकर गीता - शंकर महाराजांचे चरित्र

App Size:
Release Date: Oct 27, 2023
Price: Free
Price
Free
Size

Screenshots for App

Mobile
।। जय शंकर ।।

मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर ।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर ।।
यहां दुनिया में कई रंग है । यह रंग निराला है ।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है ।।

श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सिध्दयोगीं सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांचा जन्म साधारणपणे इसवी सन आठराशेच्या सुमारास सोमवार कार्तिक शुध्द अष्टमीस झाला. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे.

महाराज आपल्या भक्तांचे कल्याण करतात असा सर्व भक्तांचा दृढ विश्वास आणि अनुभव आहे. त्यांच्या भक्तांनी आणि शिष्यांनी त्यांच्यासमोर स्वतःच्या रूपात किंवा संकटसमयी इतरांच्या देहांतून दर्शन घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

शंकर गीता - शंकर महाराजांचे चरित्र सर्व भक्तांच्या सेवेत अर्पण!

।। Jai Shankar ।।

Yogiraj Shri Shankar Maharaj was undoubtedly one of the greatest saints of Maharashtra in the modern age. His Samadhi is located in the Dhankawadi area on Satara Road in Pune. He was born around the year 1800 on Monday Kartik Shuddha Ashtamis. The date of his samadhi (Vaisakh Shuddha Ashtami Shaka 1869 ie) is Monday 24th April 1947.

All the devotees have a strong belief and experience that Maharaj does the welfare of his devotees. There are many instances of his devotees and disciples appearing before him in his own form or in the bodies of others in times of distress.

Shankar Gita - Shankar Maharaj Charitra is offered in the service of all devotees!
Show More
Show Less
More Information about: Shankar Geeta - शंकर गीता
Price: Free
Version: 5.0
Downloads: 1000
Compatibility: Android 5.1
Bundle Id: shankar.maharaj.shankargeeta
Size:
Last Update: Oct 27, 2023
Content Rating: Everyone
Release Date: Oct 27, 2023
Content Rating: Everyone
Developer: Ranjit Dattatraya Mane


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide