नवीन काय?
'टिली मिली' कार्यक्रम पाहण्यासाठी 'सह्याद्री' चॅनेल पाहण्याची खास सोय.
महाराष्ट्रातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना उपयुक्त ठरेल असे मोबाईल अॅप्लिकेशन.
यामध्ये शिक्षकांना दैनंदिन काम करताना उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. ऑनलाईन माहिती, परिपाठ, प्रशासकीय कामे, अध्यापन साहित्य, ई-लर्निंग साहित्य आणि इतर बऱ्याच गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. आणि सातत्याने नवनवीन गोष्टी समाविष्ट होत राहणार आहेत. त्याचबरोबर हे app विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असाही आमचा प्रयत्न आहे.