।।गण गण गणात बोते।।
खास गजानन महाराज भक्तांसाठी श्री गजानन विजय ग्रंथ आता तुमच्या फोनमध्ये.ज्यामध्ये गजानन महाराजांविषयी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जसे की श्री गजानन विजय ग्रंथ खूप लोकप्रिय असून त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छीत मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.
तसेच महाराजांची आरती, बावन्नी, मंत्र, श्लोक, बरचं काही ऍप मध्ये समाविष्ट आहे आत्ताच ऍप डाउनलोड करून सेवेचा लाभ घ्या.श्री संत गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत |
श्री गजानन महाराज | बावन्नी | विजय ग्रंथ (२१ अध्याय)
मराठी भाषेत उपलब्ध
अगदी विनामूल्य
पूर्णपणे ऑफलाईन
आकर्षक मांडणी
वापर करण्यास सहज आणि सोपे.
Disclaimer : We do not have any right on the content, images available in this app. All the data available in this app are collected from different Free sources .