भाषेचा अभ्यास करताना 'निबंध लेखन' हा महत्वाचा घटक ठरतो. निबंध लेखनाचे स्वतःचे एक कौशल्य असते. निबंध लेखनामुळे आपण आपल्या मनातील विचारांचे, भावनांचे, कल्पनांचे, विषयांच्या अनुषंगाने सूत्रबद्ध रीतीने प्रकटीकरण करू शकतो. निबंध लेखांमुळे मुलांना शब्द आणि वाक्यांची जोडणी कशी करायची हे शिकता येत.
निबंध कसा लिहावा याचे परिपूर्ण ज्ञान मुलांना येईल. शारीरिक आणि मानसिक विकासा सोबत आकलनीय शक्तीचा विकास होणे गरजेचं आहे. अर्थातच लहान मुलांना हे निबंध अनेक पद्धतीने त्यांचा विकास घडवतील.
निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
- चरित्रात्मक निबंध
- सण / उत्सव निबंध
- वैचारिक निबंध
- वर्णनात्मक निबंध
Download this app and learn how to write essay in Marathi ....thanks.